मराठी

नेताजींची जयंती ‘देशभक्त दिन’ घोषित करा, चंद्रकुमार यांचे पंतप्रधानांना पत्र

श्री नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान नवी दिल्ली महोद्य, मी तुम्हाला राष्ट्रीय विषयावर आधारित एका महत्त्वाच्या विषयावर आणि आपल्या देशातील जनतेच्या खूप आधीपासून प्रलंबित असलेल्या एका मागणी विषयी पत्र लिहीत आहे। एनडीए सरकारने जर 23 जानेवारी ज्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते हा दिवस ‘देशभक्त दिन’ किंवा ‘देशप्रेम दिन’ म्हणून घोषित केला, तर जनतेला
Read More