नेताजींची जयंती ‘देशभक्त दिन’ घोषित करा, चंद्रकुमार यांचे पंतप्रधानांना पत्र

श्री नरेंद्र मोदी
माननीय पंतप्रधान
नवी दिल्ली
महोद्य,
मी तुम्हाला राष्ट्रीय विषयावर आधारित एका महत्त्वाच्या विषयावर आणि आपल्या देशातील जनतेच्या खूप आधीपासून प्रलंबित असलेल्या एका मागणी विषयी पत्र लिहीत आहे।
एनडीए सरकारने जर 23 जानेवारी ज्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते हा दिवस ‘देशभक्त दिन’ किंवा ‘देशप्रेम दिन’ म्हणून घोषित केला, तर जनतेला आनंद होईल।
देशाचा आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वांना योग्य आदर आणि सन्मान देण्याच्या एनडीए सरकारच्या धोरणाचे जनतेकडून कौतुक होत आहे।
आम्हाला विश्वास आहे की, एनडीए सरकार जनतेची मागणी मान्य करून देशभक्त नेताजी सुभाषचंद बोस यांचा जयंती दिन 23 जानेवारी ‘देशभक्त दिवस’ किंवा ‘देशप्रेम दिवस’ म्हणून घोषित करेल।
माझी विनंती स्विकार झाल्यास मी कृतज्ञ असेन।

आपला आभारी,
चंद्र कुमार बोस
उपाध्यक्ष, भाजप, पश्चिम बंगाल
संयोजक, द ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी
प्रवक्ता, बोस कुंटुंब
9830165340
033-24401184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 2 =